शिवसेना नेते संदीपभाऊ कोरेतयांनी असरअली येथील गुडीमेटला परिवाराच्या तेरवी कार्यक्रम व सांत्वन पर भेट

131

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

सिरोंचा तालुक्यातील असरअली येथील भारतीय जनता पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर गुडीमेटला यांची मुलगी दीप्ती गुडीमेटला हिचा 23 मार्च रोजी दुःखद निधन झाले होते.त्यानिमित्ताने आज रोजी तेरवीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले सदर कार्यक्रमास व परिवाराच्या सांत्वन पर भेट म्हणून शिवसेना(शिंदेगट)अहेरी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख संदीपभाऊ कोरेत यांनी भेट देऊन सांत्वन केले.
स्व. दीप्ती भास्कर गुडीमेटला हिने हैदराबाद येथे बि. टेक उच्च शिक्षण घेऊन हैदराबाद येथेच टाटा कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते.
या वेळी संदीपभाऊ कोरेतसह दामोदर चापिडी,वसंत डुरके, सुधाकर कोरेत, आकाश कुमरम,प्रशांत नास्कुरी, रघु झाडी, राजेश झाडे, प्रवीण बक्तू आदी शिवसैनिक उपस्थित होते.