मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
सिरोंच येथे शहीद वीर बाबुराव शेडमाके जयंती मोठया उत्साहात
सीरोंचा तालुका मुख्यालयी आदिवासी गोंडवाना गोटुल समिती सिरोचं तर्फे क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके यांची 192 वि जयंती गोटूल भूमीत मोठया उत्साहात साजरा करण्यात आली
वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याला पुष्पहार व पूजन शिवसेना (शिंदे गट) युवा नेता संदीप भाऊ कोरेत यांच्या हस्ते करण्यात आले तेव्हा उपस्थित लोकांना मार्गदर्शन पर त्यांनी क्रांतिवीर शहीद बाबुरावजीं शेडमाके यांचे यांचे आचार विचार हे आत्मसात करा असे आव्हान पर मोलाचे मार्गदर्शन केले तेव्हा समितीचे अध्यक्ष मधुकर मडावी, उपाध्यक्ष समय्या कुडमेथे, सचिव शंकर चींतूरी सौ कमला सदाशिव गेडाम सरपंच ग्राम पंचायत परसेवाडा आलम सर वसंत डूरके हे सर्व मान्यवर उपस्थित होते यांनी पणं पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन केले तसेच कार्यक्रमाचा उपस्थितीत आदिवासी गोंडवाना गोटूल समिती सिरोंचा सर्व सदस्य गान व विश्व हिंदु परिषदेचे विभाग मंत्री
अमित भाऊ बेझलवार ,संतोष चंदावर ,प्रशांत नास्कूरी ,राजेश जाडी ,प्रशांत,चमकारी श्रीनिवास जेवा,राजू कालेम तसेच आदिवासी हॉस्टेल चे मुल उपस्थित होते