सिरोंचा येथील दागम परिवाराच्या विवाह सोहळ्यास संदीपभाऊ कोरेत यांची उपस्थित नवं वधु-वरास दिले शुभाशीर्वाद

173

सिरोचा:-सिरोंचा येथील श्री नानय्य दागम यांचे चिरंजीव *रामचंद्र* यांचा विवाह श्री राजु बतुल्ला यांची कन्या *तुलशी/नव्याश्री* हिच्याशी दिनांक 12 मार्च रोजी श्री राजराजेश्वर फंक्शन हाल येते संपन्न झाला आहे.
दागम परिवाराच्या विनंतीला मान देत सदर विवाह सोहळ्यास शिवसेना नेते संदीपभाऊ कोरेत यांनी उपस्थित राहून नवं दाम्पत्याला पुढील वैवाहिक जीवनाचे शुभेच्छा देत भेट वस्तू दिले.
या प्रसंगी संदीपभाऊ कोरेत सह अमित बेझलवार,प्रशांत चमकरी, संतोष चंदावार, वसंत डुरके,राज मानेमवार व दागम आणि बतूल्ला परिवारातील सदस्य उपस्थित होते.