एटापल्ली :- काल एटापल्ली वरून जिवनगठ्ठा जात असतांनी एका ईसमाची ट्रेकटर ला धळक देऊन खाली पडला सदर इसम खूप गंबिर जखमी झाला त्याला एटापल्ली येतील रुग्णालयात घेऊन गेले सदर इसमाला गडचिरोली ला हलवण्या साठी सांगितले असता एटापल्ली तालुका ठिकाण असून सुद्धा इथे रुग्णवाहिका ची कमतरता आहे अश्या परिस्तित एटापल्ली चे सी आर पी एफ च्या कॅम्प ला कळवण्यात आल्या नंतर वेळेचं विलंब न लावता त्यांच्या जवडील रुग्ण वाहिक पाठवण्यात आले अश्या गंबिर परिस्तित गावच्या लोकांच्या मदतीला धावून आल्याने सर्वत्र एटापल्ली सी आर पी एफ 191बी एन श्री सत्यप्रकाश जी तसेच निरीक्षक सत्यपाल अग्रवाल तसेच त्यांच्ये कर्मचारी वसंता वाळीवे, राकेश मडामें आणि 191 बी एन बटालियन यांची सार्वसव्व कौतुक लेक जात आहे.







