पेंटिपाका येथे राज्य घटनेचे शिल्पकार 2 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी #jantechaawaaz#news#portal#

59

pentipaka. भीमजोती युवा संघटन पेंटिपका यांच्या वतीने दि. 14 एप्रिल 2023 रोजी पेंटिपाका येथे भारतरत्न सविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती साजरी करण्यात आली
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा श्री दुर्गम बोदयालु समजा सेवका पेंटिपाका 
प्रमुख पाहुणे म्हणुन शंकर नरहरी पेंटिपका उप सरपंचा
किरण वेमूला तुमनूर ग्राम पंच्यात उप सरपंचा दुर्गम रघु
दुर्गम रमेश दुर्गम मोहनरावं .दुर्गम वेंकटेश सदस्य तुमनूर. साडवली दुर्गम.सदस्या तुमनूर दुर्गम सतोष बेडके त्रिपती पेंटिपाका ग्राम पा.सदस्या राजमोगली दुर्गम( जनतेचा आवाज न्यूज चॅनल तालुखा प्रतिनिधी) दुर्गम जगन .बेडके महाणकाली दुर्गम गोगुल प्रभाकर .राजांना.दुर्गम सपना.दुर्गम लावण्या दुर्गम अंजली.दुर्गम जयश्री.दुर्गम पिंकी.दुर्गम समक्का दुर्गम सालक्का दुर्गम कविता 
 राजमोगली दुर्गम
 तालुखा/ प्रतिनिधी