मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री (आत्रम) हलगेकर यांच्या हस्ते भव्य क्रिकेट टुर्नमेन्टचे उदघाटन संपन्.
सिरोंचा,येथे भाग्यश्री फैन्स क्लब द्वारा टेनिस क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले. तेलंगाना ,छत्तीसगढ़ नागपुर येथील टिम खेडणार
विशेष म्हणजे यावेळी शाळेतील मुलींच्या क्रिकेटचा सामना रंगला.दरम्यान यावेळी सामने पाहाण्यासाठी क्रिडाप्रेमिची मैदानात पतिसरात मोठी गर्दी होती.
जि.प.च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्रम यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करण्यात आले.या स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यात भाग्यश्री आत्रम यानी स्वत:मैदानात उतरुन जोरदार फटकेबाजी करीत सर्वांनाच आर्चयाचा धक्का दिला आनी युवा खेळाळुमधे स्फृती निर्मान केली.
यावेळी मार्गदर्शन करताना जि.प.च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्रम म्हनल्या युतीनी क्रिडा शेत्रात नावलौकिक मिळवण्यासाठी प्रयत्न करावे.क्रिडा शेत्रात युवतिंनाही करियर घडविण्याची संधी उपलब्ध आहे.मात्र त्यासाठी सातत्यपुर्ण प्रयत्न व आत्मविश्वास बाळगणे गरजेचे आहे.आपल्या ध्येयासाठी युवतींनी आत्मविश्वासाने पुठाकार घेण्याचे आव्हान त्यानी केले
या प्रसंगी सिरोचा पोलीस विभागाचे मा पोलीस निरीक्षक समाधान चव्हान,,रवि रांलाबडी माजी नगर सेवक, सिरोचा नगरपंचायत चे उपाध्यक्ष बबलु पाशा,मांझी नगरध्यक्ष मोगलराज, सिद्दीक भाई,गणेश बोधन वार,मयुरी पुपालवार, विजय रग्गुवार आदी मान्यवर उपस्थित होते.