मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
सिरोंचा: आगामी विधानसभा निवडणुकी जवळ आल्यामुळे त्यांची रणनीती ठरविण्यासाठी संदीप भाऊ सिरींचा तालुक्यातील विविध गावांतील संदीप भाऊ मिञ परिवार च्या कार्यकर्त्यांना भेटी देऊन मार्गदर्शन व सुचना करत आहेत.
प्रवासादरम्यान त्या गावातील समस्या पण जाणुन घेत आहेत.
कोत्तुर् मधील नागरिकांनी गावातील आंतर रस्ता नसल्याचे संदीप भाऊ च्या लक्षात आणून दिले . सोबत अमीत बेझलवार, संतोष चंदावार, राजु मानेम व ईतर संदीप भाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते