अहेरीत भारत मातेचे पूजन करून अखंड भारत दिवस साजरा

68

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी: अहेरी मध्ये आज विश्व हिंदु परिषद व बजरंग दल अहेरी प्रखंडा तर्फे भारत मातेचे पूजन करून अखंड भारत दीन साजरा करण्यात आला त्यावेळेस भारत मातेचे घोषणा देण्यात आले व उपस्थिताकडून भारत मातेचे पूजन करवून अखंड भारत दिवस साजरा करण्यात आला..
कार्यक्रमाला उपस्थित. वीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ कोरेत, प्रखंड संयोजक(बजरंग दल) सचिन येरोजवार,आदित्य पुसालवार, अनुज पांढरे , श्रीधर राप्रतीवार, आकाश पुसालवार, शैलेश मंथनवार, शंकर कटलावार, प्रशांत कटलावार,रोहित धकाते,नागेश धकाते,गणेश श्रीरामवार,नागेश मुरमुरवार,
ब्रम्हानंद मुरमुरवार,वैभव तुम्मावार , कुणाल समुद्रलवार,रोहित श्रीरामवार बजरंग दल,विश्व हिंदू परिषद चे स्वयंसेवक व राधास्वामी गणेश मंडळ चे सदस्य उपस्थिती होते…