युवानेते कुमार अवधेशराव बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय अहेरी येते भाजपा तर्फे रुग्णांना फळवाटप.

458

 

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे लहान बंधू कुमार अवधेशराव बाबा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात गंभीर आजाराने भर्ती असलेल्या रुग्णांना भारतीय जनता पक्ष अहेरी तालुक्यातर्फे फळ वाटप करण्यात आले.

यावेळी प्रवीणराव बाबा आत्राम, प्रशांतभाऊ कुत्तरमारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,रवि नेलकुद्री, मुकेश नामेवार शहर अध्यक्ष अहेरी,अमोल गुडेल्लीवार नगरसेवक न.पं. अहेरी,विनोद जिल्लेवार,विकास तोडसाम,हर्षित कर्पेत, यांच्यासह भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.!👇