*धरतीआबा क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा च्या पवित्र वचनाचे समाजाने पालन करावे: प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस

87

प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस

     *धरती आबा,क्रांतीसुर्य, भगवान बिरसा मुंडा यांचे $.देवापुढे पशुचा बडी देउ नका,प्राणीमात्रांनवर प्रेम करा,गोमाते ची सेवा करा,स्नान केल्या शिवाय जेवन करु नका,शुध्द जिवनाकरीता शाकाहार करा,स्वच्छ कपडे घाला,घर स्वच्छ ठेवा,दारु पिउ नका,घरात तुडशीचे रोप लावुन पुजा करा,चोरी करु नका,खोट बोलु नका,एकजुट ठेवा,कुसंग करु नका,ख्रिश्चन मुला मुलींशी लग्न करु नका(डॉ. गोविंद गारे स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिकारक) या पवित्र वचनाचे पालन करण्याचा संकल्प आजच्या 147 व्या “जयंती दिना” निमित्त व “जनजाती गौरव दिवस” निमित्ताने करु या असे आवाहन श्री प्रकाश गेडाम, प्रदेश संघटन सरचिटणीस,भाजपा ST.मोर्चा, महाराष्ट्र तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र, महाराष्ट्र यानी केले




     अकोला जिल्ह्यातील उमरा,मक्रमपुर,व ईतर आदिवासी गावात गावक-यान तर्फे आयोजित भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजाती गौरव दिवस कार्यक्रमात ते उदघाटक म्हणून बोलत होते*
            *मंचावर जनजाती सुरक्षा मंचाचे क्षेत्र संघटनमंत्री,श्री विनायक जी सुरतने,आदिवासी विकास परीषदेचे अध्यक्ष प्रा.उमेशजी पवार, पदाधिकारी,उपस्थित होते*