झिंगाणूरसाह परिसरात कच्चे रस्ते अधिक.

46

राजमोगली दुर्गम
प्रतिनिधी /सिरोंचा
सिरोंचा तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळख असलेले झिंगानूर परिसरात पक्या रस्तापेक्षा कच्चे रस्तेचा अधिक आहेत बहुतांशा नाल्यावर पुलचे बांधकाम न! झाल्याने राहादारीस अडचण येत आहे त्यामुळे या भागतील रस्त्याची दुरस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली 
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर ते रमेशगुम हा 8कि. मि .रस्ता कच्चा आहे किस्टय्यपल्लि ते देचीलीपेटा रस्ताचीही दुर्वस्था झाली आहे
सदर मार्ग 13 कि. मी. ची आहे किस्ट य्यपल्ली ते कोप्पल वा सोमणपल्ली रस्ताचे बांधकाम करणे आवश्यक आहे .
कोरला ते पातागुडम हा 8 किमी लंबीचा मार्ग आहे सदर मार्गाची दूरवस्था झाली आहे .झिंगानूर ते रमेशगुडम या 25 कि.मी. मार्गाचे डांबीरीकरण रकडले आहे 
तसेच 10 किमी लांबा आसलेल्या झिंगानूर ते आमडेल्लि मार्गाचे मजुबुति  करणे आवश्यक आहे
त्यादृष्टीने शासनाने प्रयन्ता करावेत आशी मगणी या भागतील नागरिकांनी केली आहे या शिवाय या भागात विद्युत समस्या आहे त्यामुळे नागरिकांनी मोठय प्रमाणात त्रास सहन कराव लागतो वीज पुरवठा वा रस्ताची समस्या सोडवावी 
आशी मागणी होत आहे
सिरोंचा ग्रामीण प्रतिनिधी
9405586752.
9911538989