अहेरी येथील रुक्मिणी महालात आदिवासी विकासमंत्री प्रा.अशोकजी उईके यांची सदिच्छा भेट, राजे अम्ब्रिशराव महाराजांनी केले स्वागत.

409

प्रतिनिधी//

*अहेरी:- राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा..प्रा. अशोकजी उईके साहेब यांनी आज अहेरी येथील दौऱ्यावर असतांना रुक्मिणी महालात सदिच्छा भेट दिली, माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराजांनी आदिवासी खात्याचे मंत्री झाल्याबद्दल उईके साहेबांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला, यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,आमदार डॉ. मिलिंद नरोटे,माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी,प्रकाश गेडाम सहित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.