प्रतिनिधी//
भारताचे पूर्व प्रधानमंत्री दूरसंचार क्रांतीचे जनक, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
या वेळी शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुका अध्यक्ष वसंत राऊत, अनु.जाती अध्यक्ष रजनीकांत मोडघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, OBC सेल प्रदेश सचिव पांडुरंग घोटेकर, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, सहकार सेल उपाध्यक्ष
अब्दुलभाई पंजवाणी, सुरेश भांडेकर, प्रफुल आंबोरकर, नुपेश नांदनकर, रजनीताई राऊत, अनुप कोहळे, प्रभाकर मेडीवार, गौरव कोल्हटवार, उपस्थित होते.