प्रतिनिधी//
सिरोंचा…दिनांक 25-09-2023 ला संध्याकाळी पासून सुरवात झाली. प्रथम पुरस्कार 21000/-रु. आणि द्वितीय पुरस्कार 11000/- रु माजी पालकमंत्री तथा माजी राज्यमंत्री राजे अंबरीशराव महाराज यांचे कडून देण्यात येणार आहे…ह्या कार्यक्रमचे उदघाटक म्हणून पेंटींपाका उपसरपंच शंकर नरहरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमनूर माल चे माजी उपसरपंच सत्यम जिडीवार आणि प्रमुख पाहुणे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राजेश संतोषपु उपस्थित होते.. या टूर्नामेंट आयोजन भाजपा युवा कार्यकर्ते रामु सिरंगी, शाहरुख, संपत दाया, चंद्रशेखर चम्मकारी आणि त्याचे टीम चे मोलाचे काम केले.आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते
जनतेचा आवाज मराठी
न्यूज नेटवर्क
तालुका प्रतिनीधी
सिरोंचा
राजमोगली एम दुर्गम