झिंगानूर, ला भेट दिले परिसरातील पातागुडम वरिष्ठ समाजसेवक

40

रामचंद्र कुमरी लोकमत वार्ताहर झिंगानूरः                 ================= दि, 27/10/2022, ला झिंगानूरः  श्री किरण कुमार दुर्गम, व प्रतिष्ठित नागरिक श्री लक्ष्मीनारायण गोरगोंडा, यांनी पातागुडम परिसरातील समस्या घेऊन. झिंगानूर येथील राहाते घरी भेट देऊन, लोकसेवक श्री रामचंद्र कुमरी,  येथे भेट देऊन पातागुडम परिसरातील समस्या, विषय  एक तास चर्चा करण्यात आली आहे, की सर्वात महत्त्वाचे मुद्दा म्हणजे पातागुडम गावाला लागुन असलेल्या इंद्रावती नदी 12, माही पाणी वाहत असतो या नदीला उपसाजलसिंचन योजना कनवाटींग करण्यात यावे, शेतकऱ्यांना धान पिकांसाठी पाणी पुरवठा केला तर कोरडा दुष्काळ दुर होथील शेतकऱ्यांना धान पीक निगतील, दुसरा मुद्दा गोरगरीबांना नागरिकांना वनहक्क जमीन सन 2005, पुर्वीच्या असुन आजुनही वनहक्क पट्टे मिळाली नाही, आदिवासी नागरिक  अशिक्षित असल्याने कागदपत्रे यांचाकडे वेळेवर उपलब्ध वनहक्क पट्टे मिळाले नाही, तरी वनजमिन मोजमाप करून वनहक्क जमीनदार पट्टे देण्यात यावे तिसरा मुद्दा, रस्तेंची झिंगानूर. रमेशगुडम, किष्टाय्यापल्ली, कोर्ला, पातागुडम, रस्ता बांधकाम करण्यात यावे, 4, मुद्दा, पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकाम करून गावात पिण्याच्या पाणी पुरवठा करण्यात यावे, पातागुडम  ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावे  पातागुडम, रायगुडम, पेंडालाया परिसरातील वैयक्तिक सिंचन विहिरी देण्यात यावे, नवीन शौचालय बांधकाम करून देण्यात यावे, गुरंचे गोठ्या बांधकाम करून देणे आवश्यक आहे, दुधाचे म्हैशी पालक योजना राबविण्यात यावे, शेळी पालक योजना राबविण्यात यावे, नवीन घरकुल बांधकाम आर्ज भरण्याची मागणी, 65, वर्षाची वृध्दाना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना व विधवा  संजय गांधी  निराधार निवृत्ती वेतन योजना, अपंग, सिकलसेल,    अविवाहित महिला, वर्षे 40, असवे, आणि झिंगानूर लोकसेवक, रामचंद्र कुमरी, सुनील जाकुला, पातागुडम वरिष्ठ समाज सेवक किरणकुमार दुर्गम, प्रतिष्ठा नागरिक लक्ष्मीनारायण गोरगोंडा,  विविध प्रकारच्या योजना राबविण्यात विषय चर्चा  करण्यात आली आहे,