*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा १५ नोव्हेंबर २०२२ रोजी चा दैनंदिनी कार्यक्रम*

78

सकाळी ९ वा –
*सोनापूर ग्रामपंचायत सोनापूर तालुका चामोर्शी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त पूजन व अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती*

सकाळी ९:३० वा –
*चामोर्शी (नागपूर चेक) येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त  पूजन व अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती*

सकाळी १०:३०  वा –
*घोट तालुका चामोर्शी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त पूजन व अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती तथा नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्या भेटी*

सकाळी ११:३०  वा.- *हळदवाही तालुका चामोर्शी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त  पूजन व अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती*

दूपारी१२ वा – 
*वालसरा तालुका चामोर्शी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त  पूजन व अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती*

*दूपारी १ वा – 
*आपल्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात  भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला  अभिवादन*

*दूपारी २ वा – 
*लखमापूर बोरी  तालुका चामोर्शी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त  पूजन व अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती*

*दूपारी ३ वा –
*दिभना तालुका गडचिरोली येथे   भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त  पूजन व अभिवादन*

*दूपारी ३:३० वा –
*चुरचुरा तालुका गडचिरोली येथे  भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त  पूजन व अभिवादन*

*सायं ४ वा – 
*आपल्या गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात  भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला  अभिवादन*

*सायं ५ वा – 
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जन्मगाव रायपूर येथे भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुरावजी शेडमाके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणी करिता   भूमिपूजन कार्यक्रम*