हिंदुत्ववादी संघटनेच्या अहेरी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद..

41

अशोक  आईंचवार 
 शहर प्रतिनिधीअहेरी 
अहेरी..  सिरोंच्यायेथील फुले शाहू आंबेडकर महोत्सवात नरेश बैरी यांनी हिंदू देवी देवता बद्दल आक्षेपार्ह भाषण केले यासाठी अहेरी  उपविभाग व तेलंगाना राज्य पेटून उठलेले आहे दोसींवर व आयोजकांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी अहेरी बाजारपेठ पूर्णतः बंद होती यावेळी अहेरीचे नायब तहसीलदार फारुख शेख यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी अहेरीचे रवी नेलकुंद्री, शंकर मग डी वार, उमेश गुप्ता, सुमित मोत कुरवार. श्रीकांत गद्देवार, संतोष मद्दीवार. दिगू खतवार, विनोद जले वार. अक्षय कविराज वार, प्रशांत नामनवार, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते,,