अहेरी उपजिल्हा रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटप

42

अशोक  आईंचवार 
 शहर प्रतिनिधी अहेरी 
अहेरी.. सेवा व करुणेचा अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, स्त्री पुरुष समान, सामाजिक न्याय मिळवून देणाऱ्या आदरणीय सावित्रीबाई फुले यांचीआज जयंती काळाच्या पुढे असलेल्या एका कर्तुत्व संपन्न स्त्रीचे आदरपूर्वक स्मरण यानिमित्ताने अहेरी  येथील उपजिल्हा रुग्णालयात, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र जी अलोने यांच्या पुढाकाराने डॉक्टर रवींद्र वाटोरे यांच्या शुभहस्ते फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले याप्रसंगी बहुसंख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते