#Accident#ऑटोरिक्षा व दुचाकीचे समोरासमोर धडक या भीषण अपघात

43

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू अपघातग्रस्तांना स्वराज्य फाउंडेशनी पोहचवली तात्काळ मदद
दि.५ मार्च २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास अहेरी पासून चार किलोमीटर अंतरावर ऑटोरिक्षा व दुचाकीचे समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात  दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य झाला.
गुडेम वरून आपल्या स्वगावी अहेरी करीता नागेश वाकुल्कर जात असताना समोरून येणारा
 ऑटोरिक्षा अहेरी  वरून गुडेमच्या दिशेने निघाले होते ऑटोरिक्षा व दुचाकी चे संतुलन बिघडून भीषण अपघात झाला यात नागेश वाकुलकर(वय २९)रा.अहेरी याचा जागीच मृत्यू झाला.
घडलेल्या ह्या भीषण अपघाताबाबत माहिती स्वराज्य फाउंडेशनला मिळाली व लगेच स्वराज्य फाउंडेशनचे सदस्य रुग्णवाहिका घेऊन
 घटनास्थळी दाखल झाले आणी दुर्दैवाने जागीच मृत पावलेल्या व्यक्तीचे मृतदेह घेऊन  अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता दाखल करण्यात आले.