मंजुर केल्याने आज दिं.०९ एप्रिल २०२३ रविवार ला रात्री शुभारंभ सोहळा खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत ट्रेन ड्रायव्हरचे गुलदस्ता, मिठाईने तोंडगोड करत स्वागत करून शुभारंभ केला.
त्यावेळी झेडआरयुसीसी सदस्य तथा भाजपा संघटन जिल्हा महामंत्री संजय गजपुरे,(D.R.M.)दक्षिण पूर्व मध्य रेलचे प्रबंधक नमिता त्रिपाठी मॅडम, D.E.N.साऊथ एस.एम. नामदेव, सिनिअर D.C.M.रवेश कुमार,तसेच अनेक कार्यकर्ते व रेल प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते