आलापल्ली येथील कॅन्सरग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत.

37

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील नागा केदारी यांना काही दिवसांपासून कॅन्सर झालेल आहे.नागा केदारी व त्यांची नातेवाईक संगीता कडेलवार,नागेश कळेलवार रा.आलापल्ली यांनी आज काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची त्याबेत बाबत अडचण सांगितले .

केदारी परिवार अंत्यत गरीब असून त्यांना उपचार घेण्यासाठी अडचण भासत असल्याची माहिती सांगितल्याने काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र समन्वयक व माजी जि.प अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी कॅन्सरग्रस्त रुग्ण नागा केदारी यांना औषधोपचार करण्याकरिता आर्थिक मदत करण्यात आली.त्यावेळी अजयभाऊंनी सांगितली की पुढील कोणत्याही समस्या असो मला सांगा मदत करण्यासाठी मी तयार आहो असे केंदारी परिवारला सांगितले आहे.

यावेळी प्रशांत गोड्सेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,सलीम भैय्या,नरेंद्र गर्गम,स्वप्नील भाऊ मडावी,राजू भाऊ दुर्गे,प्रकाश दुर्गे, दिनेश धहाके, प्रमोद गोड्सेलवार,सचिन पांचार्यासह आदी उपस्थित होते.