प्रतिनिधी// रूपेश सलामे
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
गडचिरोली:- गोंडवाना एस टी सगाजन तर्फे 9 ऑगस्ट जागतिक मूलनिवासी आदिवासी दिन राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली आगारा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राकडे साहेब साहेब विभागीय वाहतूक अधिकारी, कार्यक्रमाचे उपाध्यक्ष व्यवहारे साहेब हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून प्रियदर्शनी मडावी सर, विनोदभाऊ मडावी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी,प्रकाशभाऊ गेडाम हे होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजाला समाजाला प्रबोधनात्मक भाषण केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
श्री देवरावजी कोवे,सुधीर मसराम, प्रवीण तलांडे,भास्कर भाऊ आत्राम, लोमेश पदा, माणिक मळावी, किशोर आत्राम, विलास गेडाम,विजय मडावी, निलेश मळावी,विनोद सलामे, विकास उईके,विष्णुदास कुमरे, गीता मेश्राम,सोनू गेडाम,सुषमा आत्राम यांनी मोलाचे सहकार्य केले.