भाजपचे कार्यकर्त्या कडून नारायणपूर गावात अंबाला कुट्टबियांना अर्थिक मदत. #jantechaawaaz#news#portal#

53
प्रतिनिधी//
सिरोंचा:तालुक्यातील मुख्यालय पासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणपूर गावातील. एक गोर गरीब अंबाला कुट्टबातील एका वृद्ध  गेल्या अनेक दिवसापासून पोचम अंबाला यांचा ताब्येत बिघडल्याने त्याचे अर्थिक परिस्थिती पालन-पोषण व जीवन जागणे मोठी खठीन झाली आहे.यांच्यी माहिती  मिळताच सिरोंचा



















 तालुक्यातील,भारतीय जानता पक्षाचे युवा कार्यकर्ता संपत दाया  चंद्रशेखर चेम्मकारी राजन्ना कडेकारी शारुख पाठन.संपत नुसेट्टी राजन्ना नुसेट्टी राजाबापू इटाकरी संपत नुसेट्टी राम सिरंगी  यांना. माहिती मिळताच त्यानी माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या कडे समस्याची माहिती देताच त्यांनी नारायणपूर येथील अंबाला कुट्टबियांना आर्थिक मदत करण्याचे सांगितले  राजे साहेबाचा



























 मार्गदर्शनखाली कार्यकर्तानी अंबाला कुट्टबियांना जिवानवश्यक वस्तूंचा आणि उपचरासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे .यावेळी भाजपाचे कार्यकर्ता मोट्या संख्याने उपस्थित होते.
   राजमोगली एम दुर्गम
     तालुका प्रतिनीधी
          सिरोंचा