मा.पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्य #jantechaawaaz#news#portal#

116
प्रतिनिधी//

सेवा पंधरवाडा” अभियान सुरु आहे. त्या निमित्याने *30/09/2023* रोजी एटापल्ली कृष्णार येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आला आहे यावेडेस तालुका अध्यक्ष निखिल गादेवार, जिल्हा सचिव विजय नल्लावार,जिल्हा कार्यकारणी सदस्य अशोकजी पुल्लूरवार, नगर पंचायत बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्ववार,तालुका माजी महामंत्री प्रसाद पुल्लूरवार, प्रसाद दसरवार, किशोर कांदो, अनेक कार्यकर्ते होते