सकाळी ९ वा –
*सोनापूर ग्रामपंचायत सोनापूर तालुका चामोर्शी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त पूजन व अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती*
सकाळी ९:३० वा –
*चामोर्शी (नागपूर चेक) येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त पूजन व अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती*
सकाळी १०:३० वा –
*घोट तालुका चामोर्शी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त पूजन व अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती तथा नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्या भेटी*
सकाळी ११:३० वा.- *हळदवाही तालुका चामोर्शी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त पूजन व अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती*
दूपारी१२ वा –
*वालसरा तालुका चामोर्शी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त पूजन व अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती*
*दूपारी १ वा –
*आपल्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन*
*दूपारी २ वा –
*लखमापूर बोरी तालुका चामोर्शी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त पूजन व अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती*
*दूपारी ३ वा –
*दिभना तालुका गडचिरोली येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त पूजन व अभिवादन*
*दूपारी ३:३० वा –
*चुरचुरा तालुका गडचिरोली येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त पूजन व अभिवादन*
*सायं ४ वा –
*आपल्या गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन*
*सायं ५ वा –
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जन्मगाव रायपूर येथे भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुरावजी शेडमाके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणी करिता भूमिपूजन कार्यक्रम*







