टायगर ग्रुपचे अध्यक्ष डॉ.तानाजीभाऊ जाधव यांनी टायगर ग्रुप मेळाव्याला आलापल्ली येथे आले असतांना यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी डॉ.तानाजीभाऊ जाधव व टायगर ग्रुपचे पदाधिकाऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला!*
यावेळी टायगर ग्रुप व भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते