अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा अहेरीच्या वतीने #jantechaawaaz#news#portal#

94
प्रतिनिधी//

 आज दिनांक 29/4/2023 रोजी शनिवार ला राणी दुर्गावती विद्यालय,आलापल्ली शाळेला भेट दिली…गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम पारितोषिक मिळविले असून, 

दिनांक २४/०४/२०२३ रोजी… मंत्रालय,मुंबई येथे मा. श्री. दीपक केसरकर,शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते, श्री. रंजीत सिंह देओल, शिक्षण सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य..तसेच श्री. काझी साहेब,सह-सचिव ह्यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक श्री. गजानन  शामराव लोनबले, शाळा समन्वयक श्री. सत्येंदर लक्ष्मीपति सीलमवार व विद्यार्थी  यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याच्या अवचित्त साधून, आलापल्ली नगर कार्यकारणी “कडून शाळेचे मुख्याध्यापक श्री.मा गजानन  शामराव लोनबले सर अभिनंदन आणि स्वागत करण्यात

 आला,शाळेमध्ये शिक्षक तसेच शिक्षिका उपस्थित होते”….या वेळी उपस्थित आलापल्ली, नगराध्यक्ष श्री. राहुल द्विवेदी, नगरमंत्री श्री. रोहित मुक्कावार तसेच श्री. रोहित श्रीरामवार, कु. स्नेहा मेश्राम, कु. निकिता गंधरवार.उपस्थित होते..

.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिल्हा अहेरी..