प्रतिनिधी//
सिरोंचा :कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या त्यात भाजपचे सतिश गंजीवार यांचे सभापती तर उपसभापती म्हणुन राष्ट्रवादी चे कृष्णमूर्ती रिकुला याची निवड करण्यात आली संदीप भाऊ कोरेतहे सिरोनचा प्रवासात असताना त्यानी आपल्या कार्यकर्त्यांसह नवनिर्वाचित सभापती सतिश गंजीवार यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केलातेव्हा दामोधर जी अर्गेला, वसंत दुरके राकेश बिर्डू, प्रशांत कारस्पल्ली व ईतर भाजपा कार्यकर्ता उपस्थीत होते