प्रतिनिधी//
सिरोंचा :- सिरोंचा- चेंनूर महामार्गावर मोठी अपघातेची घटना आज रोजी टिक 12 : 30 दरम्यान घडली आहे,
सिरोंचा तालुक्यातील लंबडपल्ली गावातून चारचाकी वाहनाने मंजुरीसाठी मिरची तोडायला तेलंगणा राज्यात रामपूर येथे लंबडपल्लीचे २७ मजुरीनी गेली होती,
मिरची तोडून स्वगवी लंबडपल्लीत परत येत असताना सिरोंचा – चेंनूर महामार्गावर लक्ष्मीपूर गावात बस स्थानक येथे चारचाकी वाहन चालणाऱ्याचे लक्ष्य उलटून रस्त्याच्या बाजूला पडल्याने मोठी अपघातेची घटना घडली आहे,
घटनेत दोघांचे परिस्थिती अत्यंत गंभीर असून बाकीचे 25 महिला आणि पुरुष मजुरीचा जखमी झाली आहे,
घटनेत जीवितहानी झाली नसून जखमींना तात्काळ उपचारासाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात दाखल केली आहे,
या घटनेची पुढील तपास कोटापल्लीचे पोलिसांनी करीत आहे,