सोमवार ला अहेरी नगर कार्यकारिणी घटित करण्यात आली #jantechaawaaz#news#portal#

106
प्रतिनिधी//

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,अहेरी जिल्हा येथील अहेरी नगरात दि. 31/07/2023 सोमवार रोजी शैक्षणिक सत्र 2023-24 साठी नूतन कार्यकारणी ची घोषणा करण्यात आली यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांतमंत्री श्री.शक्ती केरामजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये *अहेरी नगर कार्यकारणी घटित करण्यात आली. *















अहेरी* येथे झालेल्या बैठकीत श्री.शक्ती केरामजी यांनी अहेरी नगर  कार्यकारणीची घोषणा केली यामध्ये नगर अध्यक्ष म्हणून प्रा.श्री.गिरीश मदर्लवार सर, नगर मंत्री म्हणून अभिषेक मोहुर्ले,  सहमंत्री म्हणून शशिकांत नैताम, महाविद्यालय प्रमुख म्हणून अजय सिलवेरी, सोशल मीडिया प्रमुख म्हणून गणेश कोकेरवार, कार्यलय मंत्री  म्हणून राजेश कोसरवार, आंदोलन प्रमुख उदय भोसले, क्रिडा प्रमुख तेजस संगीडवार आणि सदस्य म्हणून राहुल मंथनवार,विशाल

 जिल्लावार,सुनील जिल्लापेल्ली, व्यंकटेश बोलमपल्लीवार,आकाश बैकन,राजेश बोरकुटे हे ठरविण्यात आले आणि यावेळी जिल्हा संयोजक श्री. रोहित श्रीरामवार तसेच विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री.रोहित मुक्कावार यांची उपस्थिती होती…* श्री.शक्ती केरामजी यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला आणि मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..

सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन..!

*वंदे मातरम् ! छात्र शक्ती राष्ट्र शक्ती*
*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा अहेरी (ABVP)*