#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
प्रतिनिधी//
गडचिरोली:-दिनांक १९/०२/२०२४ रोजी निस्वार्थ सेवा युवा ग्रुपच्या वतीने शिवजयंती आदिवासी परधान समाज मंदिर येथे “राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय जिजाऊ,जय शिवराय”, “जय भवानी, जय शिवाजी”अशा घोषणांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य,गडचिरोली जिल्हा अध्यक्ष उदय धकाते,आदिवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मडावी,निःस्वार्थ सेवा युवा ग्रुपचे सदस्य महेंद्र मसराम,अजय सुरपाम, राजेश डोंगरे, कंत्राटदार जयंत मोरे, समाज मंडळांचे युवा सदस्य विजय सुरपाम यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
त्यानंतर उपस्थीत मान्यवरांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळेस उपस्थीत वॉर्डातील ज्येष्ठ नागरिक मानसिंग सुरपाम, भालचंद्र सलामे,आनंद खोब्रागडे,विनोद सुरपाम, महादेव कांबळे,मोहन बावणे, नििःस्वार्थ सेवा युवा ग्रुपचे सदस्य रुपेश सलामे,अजय सिडाम,वैभव रामटेके,रोहित आत्राम, विवेक वाकडे, साहिल गोवर्धन,नंदकिशोर कुंभारे, गणेश मेश्राम,अनिकेत बांबोळे,अक्षय वलादे,आकाश कुळमेथे,अशोक नरोटे, अयफाज मन्सुरी,रेवा पुळो, शरद सोनकुसरे, साहिल शेडमाके,अंकुश बारसागडे, सुधीर मसराम, शाबिर मन्सुरी, चक्रधर प्रधान,वॉर्डातील महिला शालू सुरपाम सुनिता मसराम, गंगा सलामे, मधु मसराम, पुजा हजारे यांचासह शहरातील ईतर नागरिक उपस्थीत होते.