माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी गृहाप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित

114

 

अहेरी : तालुक्यातील नागेपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे यांनी वेलगूर रोड – मोद्दूमाडगू येथील नुकतेच नवीन घरचा वस्तू पूजन गृहाप्रवेश कार्यक्रम आयोजित केली आहे.”या”सदर गृहाप्रवेश कार्यक्रमाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून कोडापे कुटुंबियांना शुभेच्छा दिले.

यावेळी नागेपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कोडापे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.