भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध जाहीर निषेध कार्यक्रम

149

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असे वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा गडचिरोली जिल्हा भारतीय जनता पार्टी तर्फे जाहीर निषेध कार्यक्रम आज गांधी चौक गडचिरोली येथे जाहीर निषेध करण्यात आला*.
   *उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे महिला मोर्चा अध्यक्ष  सौ योगिता भांडेकर ,भाजपा महिला मोर्चा प्रभारी सौ योगिता पिपरे,शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे ,भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकर केशव भांडेकर  ,महिला महामंत्री सौ वर्षाताई शेडमाके, माजी जि प सभापती रंजीता ताई  कोडापे शहराध्यक्ष महिला आघाडी कविता ताई उरकुडे ,गडचिरोली तालुका अध्यक्ष महिला आघाडी अर्चनाताई बोरकुटे, केशव निंबोड शहर महामंत्री अर्चनाताई निंबोळ, माजी सभापती वैष्णवी नैताम, दलित आघाडी शहराध्यक्ष अरुण उराडे, युवा मोर्चा महामंत्री मंगेश रणदिवे, निखिल चरडे, राजू शेरकी ,आशिष कोडाप ,दीपक सातपुते ,रश्मी बाणमारे ,कोमल बारसागडे, ज्योती बागडे, पुनम हेमके, पुष्पा करकाडे, वच्छलाबाई मुनघाटे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते