अहेरी तालुक्यातील पेरमेली येथे संदीप भाऊ बूथ कार्यकर्ता मेळावा पेरमल्ली पंचायत समिती शेत्र स्थान आलदंडी

218

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी तालुक्यातील पेरमेली येथे संदीप भाऊ मित्र परिवारातर्फे पेरमेली पंचायत समिती शेत्र कार्यकारणी बूथ समिति व ग्राम समिति यांची बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीला संदीप भाऊ कोरेत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच आगामी होणाऱ्या विधान सभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात येत आहे तरि जास्तीत जास्त संख्येने बुथ कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संदीप भाऊ मित्र परिवारातर्फे कऱण्यात येत आहे