#Gadchirolli LIC आणि SBI या संस्थानी सामान्य नागरिकांच्या कष्ठाचे पैसे सरकारच्या दडपनाखाली येऊन अदानी समुदायला दिल्याने गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन

44

गडचिरोली :- हिडनबर्ग  संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार अदानी समूहातील आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश झालेला असून त्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी नागरिकांनी कष्ठाच्या पैशातून LIC आणि SBI मध्ये आपली गुंतवणूक केली मात्र स्वायत्त असलेल्या








 LIC आणि SBI या संस्थानी सरकारच्या दडपणाखाली येत अतिशय बेजबाबदारपणे गुंतवणूकदाराचे पैसे अदानी समूहात गुंतवले. त्यामुळे









गुंतवणूक दारांच्या पैशाला संरक्षण मिळावे व हीडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संसदीय समिती अथवा मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखेखाली चौकशी करण्यात यावी








 या प्रमुख मागणीला घेऊन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने SBI बँक गडचिरोली येते आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्फत निवेदनातून मागणी करण्यात आली.







यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसाण, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, शहरअध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली ता. अध्यक्ष वसंत राऊत, वडसा ता. 

अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, शंकराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, प्रमोद वैद्य, देवाजी सोनटक्के, रजनीकांत मोटघरे, वामनराव सावसाकडे, पांडुरंग घोटेकर, अब्दुल पंजवाणी, पुष्पलता कुमरे, हरबाजी मोरे, दत्तात्रय खरवडे, बाळू किणेकर, भारत येरणे, संजय चने, नितेश राठोड, चारुदत्त पोहने, रामभाऊ ननावरे, श्रीकांत काथोटे, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, संदीप भैसारे, सुरेश भांडेकर, प्रफुल आंबोरकर, रमेश धकाते, प्रफुल आंबोरकर, मिलिंद बारसागडे, जितेंद्र मुनघाटे, नृपेश नांदनवार, रुपेश सलामे, राज डोंगरे, जावेद खान, परशुराम गेडाम, राकेश दंडीकवार सह मोठ्या संख्येने  यावेळी काँग्रेस नेते,  पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य गुंतवणूकदार नागरिकांनी उपस्थित होते.