अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी संघटना, विविध संघटना, प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी कष्टकरी आपणास नम्र विनंती करण्यात येत आहे की, दिनांक 29 एप्रिल सकाळी 08 वाजता राष्ट्रीय महामार्ग 353 c या रस्त्याचे अपूर्ण काम निकाली लावून अल्पशा वेळेत पूर्ण करण्यात यावे. आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व पक्षीय संघटना एकजुटीने लढा उभारून चक्का जाम आंदोलन करणार असून या आंदोलनात सहभागी होणार.
या महामार्गाचे अपूर्ण कामामुळे जनतेला होणारा त्रास दूर करण्यासाठी आपण एकजुटीने सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करीत आपल्या सेवेशी नम्र विनंती करण्यात येत आहे.
धन्यवाद 🙏
*आयोजक*
*आपलाच माणूस श्री संतोष ताटिकोंडवार
*आणि समस्त गावकरी.*







