प्रतिनिधी//
सिरोंचा :- गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात तालुका बजरंग दल तर्फे विश्व हिंदू परिषद सष्टीपुर्थी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक निमित्ताने शिवशौर्य यात्रेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे,
या शौर्य यात्रेचे आयोजन तालुका बजरंग दल कडुन करण्यात आले,
तालुक्यातील बजरंग दल कार्यकर्त्यांनी तालुका मुख्यालय पासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेवटच्या भागात असलेल्या सोमनूर गावातून शौर्य यात्रेचे सुरुवात करण्यात आले,
आज रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य यात्र सुरुवात झाली असून सोमनूर येथून गावोगावी शिवाजी महाराज यांच्या शिवशौर्य यात्रेला आसरअल्ली ,अंकीसा, गावातील शिवाजी महाराज यांच्या शौर्य यात्रेला गावोगावी शिव भक्तांनी मोठ्या उत्साहात स्वागत करून नारळ अर्पण करून शौर्य यात्रेचे साजरा करण्यात आले,
गावोगावी शौर्य यात्र भरून अखेर सोमनूर येथून टिक 3 दुपारी वाजता, सिरोंचा मुख्यालयात पोहोचली आहे,
शिव शौर्य यात्रेला तालुका बजरंग दल
कार्यकर्त्यांनी मुख्यालयात गण स्वागत करून तालुका स्थळावर बैठक घेऊन उपस्थितीताना शिव वक्तकांळून मार्गदर्शन करण्यात आले,
आणि त्यानंतर शिव शौर्य यात्रेला सिरोंचा येथून पुढे प्रवासात पटविण्यात आहे,
त्यावेळी तालुका शिव भक्तांची हजरो संख्येची उपस्थित होते,
तालुका प्रतिनीधी सिरोंचा
राजमोगली एम दुर्गम