गोविंदगाव येथे वादळं वाऱ्या सह पाऊस. जण जीवन विस्कळीत..

136

अहेरी: गोविंदगाव येथे वाढळ वाऱ्या सह पाऊस. काल दिनांक 8 जून रोजी अचानक आलेल्या. चक्री वाढळ व पावसामुळे जण जीवन विस्कळीत झाले. व जाणार्धन दुर्गे. रा. गोविंदगाव यांचा घरावरील. सीमेन्ट चे सम्पूर्ण. 46 पत्रे.. व घरासमोरील पत्र्याचे शेड. अखशरस उडून पडले त्यामुळे तब्ब्ल 70 सिमेंट पत्रे तुटून एकदम चुरा झाले. त्यामुळे घरात पावसाचे पाणी घुसून. टीव्ही. फ्रीझ. कुलर पंखे. गाद्या. व धान्य. जवळपास 10.किंटल. असा आर्थिक नुकसान झाले. वादळाची तिरव्रता इतिकी जास्त होति कि. घरावरील पत्रे समोरील घरावर पडल्यामुळे. समोरचा. विठू. मडावी यांची झोपडी सुद्धा पूर्ण मोडून पडाली.. व विद्युत खांब तुटल्या मुळे. कुमरी समया याची गाय विद्युत पोला मध्ये दबून. मरण पावली त्यामुळे त्याचे सुद्धा नुकसान झाले.
व गावातील सरपंच तिरुपती. अलुरी यांचे सुद्धा घराचे खुप नुकसान झाले. आहे तरी. सदर बाबी ची योग्य ती चौकशी करुन. शाशना कडून आर्थिक मदत मिडवून द्यावी अशी वाढळामुळे नुकसान झालेल्या. व्येतीची विनंती आहे.